सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

Wednesday, 08 April 2020

  • 0253 230 52 33

गणेश उत्सव परवानगी

गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परवानगीसाठी आपले सरकार यावर सेवा मिळू शकेल. यासाठी

  • अग्निशमन दलाची परवानगी
  • M.S.E.B. यांची परवानगी
  • म.न.पा. ची परवानगी (खाजगी असेल तर जागा मालक नाहीतर म.न.पा.)
  • P.W.D. ची परवानगी (मंडपाच्या बांधकामाबाबत)

या चारही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गणेश उत्सव परवानगी मिळू शकेल. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://aaplesarkar.mahaonline.gov.in

Also in... Citizen's Facilitation

  • Find Police Station