अंमली पदार्थ विरोधी जागरूकता मोहीम
स्वातंत्र्य दिन २०२५ निमित्त देशव्यापी अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सुरू आहे.
या अनुषंगाने, अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाला मुक्त करण्यासाठी आणि सरकारने घेतलेल्या उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती वाढविण्याची आवश्यकता आहे.
परिवर्तनकर्ता बना:
- डाउनलोड व शेअर करा : डिजिटल पोस्टर्स खाली उपलब्ध आहे.
- मोहीमेस पाठिंबा द्या : हे आपल्या शाळा, महाविद्यालये, सोसायट्या, कार्यस्थळे आणि सोशल मीडिया गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर करा.
एकत्र येऊया, नाशिकला अधिक सुरक्षित, आरोग्यदायी आणि अंमली पदार्थमुक्त बनवूया.