डिस्क्लेमर

सामान्य

या वेबसाइटवर दर्शवलेली माहिती केवळ माहितीपर आहे. नाशिक शहर पोलीस किंवा त्यांच्याशी संबंधित कोणतीही संस्था किंवा त्यांच्याकडून नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती येथे प्रकाशित केलेल्या कोणत्याही माहितीच्या अचूकतेसाठी किंवा विश्वसनीयतेसाठी जबाबदार नाही. अधिकृत दस्तऐवजांमधील माहिती / नोंदींना कोणत्याही विसंगतीच्या बाबतीत प्राधान्य दिले जाईल. दर्शकांना विनंती आहे की, या साइटवर दिलेल्या विविध कायदे, नियम, निर्णय आणि दुरुस्त्यांशी संबंधित विधी साहित्यावर अवलंबून राहण्यापूर्वी मूळ मजकूराचा संदर्भ घ्यावा.

पोलीस दीदी [व्हॉट्सॲप व्हर्जन]

WhatsApp