About Us
बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) हे पोलिसांचे एक अत्यंत प्रशिक्षित पथक आहे, जे स्फोटके शोधणे, त्यांची ओळख पटवणे आणि सुरक्षितपणे निकामी करणे यामध्ये विशेषज्ञ आहे. संशयास्पद वस्तूंशी संबंधित तपास, व्हीआयपी दौर्यांवेळी, सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान आणि बॉम्बसदृश धमकीच्या प्रसंगी हे पथक महत्त्वाची भूमिका बजावते.