सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

Sunday, 05 April 2020

  • 0253 230 52 33

Tenders

ई निविदा क्रमांक १६५५ पोलीस आयुक्तालय नाशिक शहर १०० नग बॉडी    कॅमेरे खरेदी प्रात्यक्षिक चाचणी  demostration व ई निविदा  व्यापारी लिफाफा commercial इन्व्हलोपे सि १ प्रक्रिया दिनांक २७/२/२०१८ रोजी आयोजित केले बाबत 

तांत्रिक लिफाफा कागदपत्रांची प्रशासकीय स्तरावरील तांत्रिक मुद्द्यावरील छाननी अद्याप पावतो पूर्ण झाली नसल्याने दिनांक २१/२/२०१८ रोजी दिलेल्या तारखेत बदल करण्यात येत असून सदरची प्रक्रिया हि दिनांक २७/०२/२०१८ रोजी ११.०० ते १७. ०० वा करण्यात येणार आहे या बाबत कृपया नोंद घ्यावी 

इ-निविदा क्र. १६५५- पोलीस आयुक्त  कार्यालय नाशिक शहर-१०० नग बॉडी वॉर्न कॅमेरे खरेदीचे इ -निविदेचे वेळापत्रकानुसार दि ०१/०२/२०१८ रोजी निविदापूर्वक बैठकित  घेण्यात आलेले निर्णय इ-पोर्टलवर /वेबसाईटवर प्रसिद्ध करणेबाबत 

 दिनांक १/१०/२०१७ ते ०६/११/२०१७ या कालावधीत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत साजरा होणाऱ्या दिवाळी सणाबाबत 

पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांनी दिनांक १३/९/२०१७ रोजी महाराष्ट्र टाइम्स व लोकमत टाइम्स मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ई निविदा क्रमांक १४८८ चे शुद्धिपत्रक क्रमांक ०१

नाशिक शहरा करिता कर्षित वाहन (टोईंग )सुविधा पुरविणे बाबत इ-निविदा क्रमांक ०१/२०१७
सदर  इ -निविदा सादर करण्याची कालावधी दिनांक १३/०९/२०१७ (१०. ००)  ते २७/०९/२०१७  (१७. ३०)  वाजेपर्यंत आहे . 


नाशिक शहरा करिता कर्षित वाहन (टोईंग )सुविधा पुरविणे बाबत इ-निविदा क्रमांक १४३०मध्ये

              (technical beed opening) चे तांत्रिक बैठकीस उपस्थित राहणे बाबत 

Also in... News Room

  • Find Police Station