सद्रक्षणाय खलनिग्रहणाय

Sunday, 05 April 2020

  • 0253 230 52 33

RTS

 

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम- 2015 अमंलबजावणी साठी पोलीस आयुक्त कार्यालय नाशिक शहर यांच्या आस्थापनेवरील अधिनस्थ असलेल्या शाखा कार्यालय अधिकारी व त्यांच्या सेवा व त्या सेवांसाठी विहीत केलली कालमर्यादा

 

विशेषशाखेच्या अधिनस्थ असलेल्या शाखा, अधिकारी व त्यांच्या सेवा व त्या सेवांसाठी विहीत केलली कालमर्यादा.
परदेशी नागरीक नोंदणी विभाग ( एफ.आर.ओ.)

 

अ.क्र. लोकसेवेचा तपषील लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिका-यांचे पदनाम प्रथम अपील अधिका-यांचे पदनाम व्दितीय अपील अधिका-यांचे पदनाम
1 विदेशी  नागरीकांना निवासासाठी मुदतवाढ देणे 7 दिवस पोलीस निरीक्षक-  पदनिर्देशित  अधिकारी सहा.पोलीस आयुक्त,विशा  -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, विशा -व्दितीय अपीलीय अधिकारी
2 भारत देशात  परत येण्यासाठी प्रमाणपत्र देणे 7 दिवस पोलीस निरीक्षक- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विशा -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, विशा - व्दितीय अपीलीय अधिकारी
3 भारतीय नागरीकांना परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे 21 दिवस पोलीस निरीक्षक- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त विशा -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, विशा-व्दितीय अपीलीय अधिकारी
4 तिबेटीयन नागरीकांना भारत देशात  परत येण्यासाठी प्रमाणपत्र देणे 15 दिवस पोलीस निरीक्षक- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विशा -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, विशा -व्दितीय अपीलीय अधिकारी

 

नागरी सुविधा केंद्र (सी.एफ.सी.)

अ.क्र. लोकसेवेचा तपषील लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिका-यांचे पदनाम प्रथम अपील अधिका-यांचे पदनाम व्दितीय अपील अधिका-यांचे पदनाम
1 निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरीता वर्तणुक व चारीत्र्य पडताळणी दिवस 30 पोलीस निरीक्षक- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विशा -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, विशा -व्दितीय अपीलीय अधिकारी

 

3½ पारपत्र (पासपोर्ट) विभाग  

अ.क्र. लोकसेवेचा तपषील लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिका-यांचे पदनाम प्रथम अपील अधिका-यांचे पदनाम व्दितीय अपील अधिका-यांचे पदनाम
1 पारपत्र पडताळणीसाठी – ना हरकत प्रमाणपत्र देणे 21 दिवस पोलीस निरीक्षक- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विशा -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, विशा -व्दितीय अपीलीय अधिकारी

 

प्रशासकीय कार्यालयाच्या अधिनस्थ असलेली शाखा, अधिकारी व त्यांच्या सेवा व त्या सेवांसाठी विहीत केलली कालमर्यादा
परवाना शाखा

अ.क्र. लोकसेवेचा तपशील लोकसेवा  पुरविण्या  साठी विहीत केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिका-यांचे पदनाम प्रथम अपील अधिका-यांचे पदनाम व्दितीय अपील अधिका-यांचे पदनाम
1 शस्त्र  परवान्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे.  21 शस्त्र परवाना प्रशासकीय अधिकारी- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त प्रशासन, -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, मुख्या.-व्दितीय अपीलीय अधिकारी
2 पेट्रोलपंप, हॉटेल, गॅस एजन्सी, बार.इ.करीता ना हरकत प्रमाणपत्र देणे. 21 दिवस प्रशासकीय अधिकारी- पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त,  प्रशासन -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, मुख्या.-व्दितीय अपीलीय अधिकारी
3 मनोरंजनाचे कार्यक्रमांना ना हरकत प्रमाणपत्र देणे. 21 दिवस सहा.पोलीस आयुक्त, प्रशासन  -प्रथम अपीलीय अधिकारी सहा.पोलीस आयुक्त,  प्रशासन -प्रथम अपीलीय अधिकारी पोलीस उप आयुक्त, मुख्या.-व्दितीय अपीलीय अधिकारी

 

पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 1 व 2, सहा.पोलीस आयुक्त, विभाग 1 ते 4 कार्यालय व त्यांच्या अधिनस्थ असलेले पोलीस स्टेशन अधिकारी, यांच्याकडील सेवा व त्या सेवांसाठी विहीत केलली कालमर्यादा.
पोलीस उप आयुक्त, परीमंडळ 1 व 2, सहा.पोलीस आयुक्त, विभाग 1 ते 4 कार्यालय व पोलीस ठाणे

अ.क्र. लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहीत केलेली कालमर्यादा पदनिर्देशित अधिका-यांचे पदनाम प्रथम अपील अधिका-यांचे पदनाम व्दितीय अपील अधिका-यांचे पदनाम
1

ध्वनीक्षेकाचा परवाना.

 

पोलीस स्टेशन  येथे

03 पोलीस निरीक्षक  - पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विभाग 1 ते 4 -प्रथम अपीलीय अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विभाग 1 ते 4 पोलीस उप आयुक्त, परी 1 व 2 व्दितीय अपीलीय अधिकारी
2

सभा,समेंलन, मिरवणुकशोभा  यात्रा.

पोलीस स्टेशन  येथे

07 पोलीस निरीक्षक  - पदनिर्देशित अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विभाग, 1 ते 4 -प्रथम अपीलीय अधिकारी

पोलीस उप आयुक्त,

परी 1 व 2 - व्दितीय अपीलीय अधिकारी

3

तक्रारदारास प्रथम खबरी अहवालाची प्रत पुरवीणे.

पोलीस स्टेशन येथे

नोंदणी नंतर तात्काळ पोलीस ठाणे अमंलदार पोलीस निरीक्षक -प्रथम अपीलीय अधिकारी सहा.पोलीस आयुक्त, विभाग 1 ते 4 - व्दितीय अपीलीय अधिकारी

 

Also in... Citizen's Facilitation

  • Find Police Station