पोलीस आयुक्त आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थितांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करतांना

मा. ना. श्री. योगेश कदम, गृह(शहरे) महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या नाशिक दौरा कार्यक्रम दरम्यान नाशिक पोलीस आयुक्तालय येथील नियोजित आढावा बैठकी करीता उपस्थित असतांना

जागतिक महिला दिनानिमित्त नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाला, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, महाराष्ट्र युनिटच्या मुलींना आपल्या कार्यालयात बोलावून त्यांना शुभेच्छा देण्याची संधी मिळाली व त्यांचे सोबत घालवलेले काही क्षण

नाशिक पोलीस नागरिक सेवा पुरस्कार

पोलीस आयुक्त आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थितांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करतांना

पोलीस आयुक्त आपल्या दारी कार्यक्रमात उपस्थितांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करतांना

३५ वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२५ ठाणे, येथे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. पोलीस आयुक्त यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

सुरक्षित नाशिक करीता पोलीस आयुक्तालय नाशिक द्वारा आयोजित सी.सी.टी.व्ही. एक्स्पो येथे मा.ना. श्री. गिरीश महाजन सो यांनी भेट दिली