About Us
मोटार परिवहन विभाग हा सातारा पोलीस दलातील एक विभाग असून येथे सातारा पोलीस दलामधील आस्थापनेवरील सर्व पोलीस वाहनांचे दुरुस्ती व देखभालीचे कामकाज केले जाते. कायदा व सुव्यवस्स्थेच्या आणि व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या भेटींच्या वेळी सदर सर्व वाहने वापरण्यात येत असून ती नियमित सुस्थितीत ठेवण्यात येतात. मोटार परिवहन विभागात वाहनाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत.