१९८९ मध्ये शहराला पोलीस आयुक्तालयाची आवश्यकता भासली आणि २८ सप्टेंबर १९९० रोजी नाशिक शहराचे आयुक्तालय स्थापन झाले आणि नोव्हेंबर १९९० मध्ये नाशिक शहरातील पहिले पोलीस आयुक्त म्हणून श्री. के.के. कश्यप यांची नियुक्ती केली. श्री. के.के. कश्यप १९९२ पर्यंत पोलीस आयुक्त राहिले आणि त्यानंतर इतर आयपीएस अधिकारी आले.
