सी.पी. व्हॉटसअँप क्रमांक ९९२३३ २३३११

शहरातील नागरीकांनी आपल्या परिसरातील कुठल्याही अनुचित प्रकाराबददल सी.पी. व्हॉटसअँप क्रमांक ९९२३३ २३३११ यावर मेसेज स्वरुपात सुचना अथवा माहीती दिली तर त्याची दखल घेत तात्काळ कार्यवाही केली जाते. स्ट्रीट क्राईम व महिलांविषयीच्या तक्रारीची प्राधान्याने दखल घेतली जाते.