सुरक्षित नाशिक

नाशिक शहरातील नागरीकांना सुरक्षितता प्रदान करण्याकरिता तसेच गुन्हेगारांविरुध्द प्रतिबंधक मोहिम राबविण्याच्या उददेशाने शहरातील महत्वाची ठिकाणे व निर्जन स्थळे, शाळा, कॉलेज याठिकाणी टवाळखोरी करणा-या इसमांविरुध्द धडक कारवाई करण्याकरिता प्रभावी पोलीस पेट्रोलिंग व व्होजीबल पोलीसींग होण्याकरिता " प्राऊंड प्रेझेन्ट सिस्टीम सुरक्षित नाशिक अँपची निर्मिती करण्यात आली असून नियमितपणे सर्व पोलीस ठाणे हददीत अँपचा वापर सुरु आहे.