पोलीस नागरीक संवाद

शहरातील पोलीस ठाणे हददीतील जॉगींग ट्रॅक व नागरीक जेथे चालण्यासाठी जातात अशा ठिकाणी आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी व पोलीस ठाणे कडील अधिकारी दर शनिवारी सकाळी / सायंकाळी जावुन नागरीकांसोबत चालतांना त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे व पोलीस आणि नागरीक सुसंवाद वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.