विधीसंपषित बालकांचे समुपदेशन

खून, खुनाचे प्रयत्न, सशस्त्र हल्ले, हत्यारे बाळगण्याच्या गुन्हयात अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढल्याने पोलीस आयुक्तालयाने विधीसंपषित बालकांची यादी तयार करुन भविष्यात त्यांनी गुन्हेगारीकडे वळू नये व चांगले नागरीक बनावे याकरिता त्यांचे मानसोपचारतज्ञ, महिला व बाल विकास, बाल न्याय मंडळाचे सदस्य आणि समाजसेवी संस्थांच्या सदस्यांच्या मदतीने समुपदेशन करुन घेण्याचे काम सुरु केलेले आहे.